Sunday, November 20, 2011

मनपाखरू

तुला बघितले तेव्हा,
मनपाखरू गेले गगनाला
काय करू तुझ्यासाठी?
लागली चिंता मनाला १

तुझ्या आवाजाने त्याला,
कसली आली धुंदी
भावनांचे मेघ दाटले,
विसरून गेलो फांदी २

काय करावे सुचेना,
मग छान कविताच केली
पागल मनाला शेवटी,
शब्द'साधनाच' कामी आली ३

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. हि कविता फेसबुक वर साधनाताई वर्मा आणि समीर विसावे यांच्यासोबत chatting करताना अगदी ५ मिनिटात केली आहे.(साधनाताई वर्मा यांच्या नावाला धरून )

    ReplyDelete